Maratha Darbar Restaurant

Phone: +971 52 526 5001

Phone: +971 52 526 5001

Maratha Darbar Restaurant

Authentic Indian Flavors Await You

Authentic Indian Flavors Await YouAuthentic Indian Flavors Await YouAuthentic Indian Flavors Await You

Savor the taste of India with our exquisite dishes.

Explore Menu

AutheNTIC INDIAN Cuisine

At Maratha Darbar Restaurant, we pride ourselves on offering authentic Indian cuisine that tantalizes your taste buds. Our chefs use traditional recipes and fresh ingredients to create mouthwatering dishes that reflect the rich culinary heritage of India.

Authentic MAHARASHTRIAN Cuisine

प्रिय मित्रांनो,


आपल्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे की आम्ही दुबईत “मराठा दरबार” या नवीन रेस्टॉरंटची सुरुवात केली आहे. हे रेस्टॉरंट म्हणजे महाराष्ट्राच्या विविधतेने नटलेल्या समृद्ध आणि पारंपरिक खाद्यसंस्कृतीचा अनुभव घेण्याचे ठिकाण आहे.


मराठा दरबार तुमच्यासाठी महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यातील समृद्ध खाद्यपरंपरेचे तोंडीलावणे घेऊन येत आहे. कोल्हापूरच्या झणझणीत झंझावत मसाल्यांपासून, मालवण व कोकण किनाऱ्याच्या अप्रतिम पदार्थांपर्यंत, पुणे आणि नाशिकच्या खास चवींपासून मुंबईच्या चवदार स्ट्रीट फूडपर्यंत—आमचा मेनू म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या मातीतल्या चवींचा प्रवास आहे.


तुम्हाला जर झणझणीत पांढरा/तांबडा/काळा रस्सा, मालवणी फिश करी, कींवा घरच्यासारखी पुरणपोळी, मांस वडी, वडापाव, किंवा मिसळपाव खायची इच्छा असेल तर आम्ही तुमच्यासाठी खास असे सर्व काही आणले आहे. आमचे सर्व पदार्थ पारंपरिक पद्धतीने व अस्सल चवींच्या घटकांसह बनवले जातात, जेणेकरून तुम्हाला परदेशात राहून आपल्या महाराष्ट्रातील खाद्यपदार्थाची चव अनुभवास मिळेल.


मी तुम्हाला मराठा दरबारला भेट देण्याचे मनःपूर्वक आमंत्रण देतो आणि दुबईत अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा अनुभव घेण्याची विनंती करतो. तुमचे सहकार्य आणि तुमच्या मित्र, कुटुंब व समाजात या उपक्रमाची माहिती देणे मला या व्यवसायाच्या यशासाठी उपयुक्त ठरेल, तसेच महाराष्ट्राची चव युएईतील प्रत्येकापर्यंत पोहोचवता येईल.


चला, आपण एकत्र येऊन आपल्या अन्नप्रेम व संस्कृतीचा सन्मान करूया!


भेट द्या मराठा दरबार – दुबईतील तुमचे अस्सल महाराष्ट्रीयन खाद्यगृह!


आपला,

मराठा दरबार परिवार

Menu

MARATHA CHICKEN THALI

Chicken thali is a healthy meal for non vegetarian

SAOJI (KALA) CHICKEN THALI

KALA CHICKEN , KALA RASSA, PANDHARA RASSA, SOL KADHI, SUKHAT, SALAD, INDRAYANI RICE, 1 BHAKRI / 3 CHAPATI

KOLHAPURI CHICKEN THALI

KOLHAPURI CHICKEN, TAMBDA RASSA , PANDHARA RASSA, SOL KADHI, SUKHART, SALAD, INDRAYANI RICE, 1 BHAKRI / 3 CHAPATI


MARATHA MUTTON THALI

Mutton thali is a healthy meal for non vegetarian

SAOJI (KALA) MUTTON THALI

SAOJI MUTTON, KALA RASSA , PANDHARA RASSA, SOL KADHI, SUKHART, SALAD, INDRAYANI RICE, 1 BHAKRI / 3 CHAPATI

KOLHAPURI MUTTON THALI

KOLHAPURI MUTTON, TAMBDA RASSA , PANDHARA RASSA, SOL KADHI, SUKHART, SALAD, INDRAYANI RICE, 1 BHAKRI / 3 CHAPATI


MARATHA VEG THALI

Veg thali is a healthy meal for vegetarian

MARATHA SPECIAL VEG THALI

 3 SABJI DAL RICE WITH 3 CHAPATI / 1 BHAKRI , THECHA , SWEET, PAPAD

Add a footnote if this applies to your business

Visit Us

Special Requests?

Do you have dietary concerns? Questions about an upcoming event? Drop us a line, and we'll get back to you soon.

Maratha Darbar Restaurant

SAK-4 Building, Meena Bazaar - Dubai - United Arab Emirates

Phone: +971 52 526 5001

Hours

Open today

07:00 am – 11:45 pm

Contact Us

Attach Files
Attachments (0)

This site is protected by reCAPTCHA and the Google Privacy Policy and Terms of Service apply.

Cancel

Social

Maratha Darbar Restaurant

SAK-4 Building, Meena Bazaar - Dubai - United Arab Emirates

Phone: +971 52 526 5001

Copyright © 2025 Maratha Darbar Restaurant - All Rights Reserved.

Powered by

This website uses cookies.

We use cookies to analyze website traffic and optimize your website experience. By accepting our use of cookies, your data will be aggregated with all other user data.

Accept